Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���िहार
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

हिंगणघाट: आजनसरा परीसरात बॅनर लावून सापाचे प्रदर्शन करणाऱ्या चौघांना अटक:तब्बल विविध प्रजातीचे १३ साप जप्त

Hinganghat, Wardha | Jul 4, 2025
हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे बॅनर लावून सापांचे प्रदर्शन करणाऱ्या ४ जणांना वनविभाच्या चंमूने अटक करून त्यांच्या ताब्यातून अजगर, कोबरा, धामण, कवड्या अशा विविध प्रजातीच्या सापाचे तब्बल १३ साप जप्त केल्याची माहिती वनविभागाकडून प्राप्त झाली आहे.सदर सापांची विदेशी तस्करी करणाऱ्यात येणार होती काय याचा तपास वनविभाग करीत आहे.हि कारवाई उपवनसंरक्षक हरविर सिंग वनपरिक्षेत्र अधिकारी कु. व्ही एस भलावी यांच्या मार्गदर्शनात केली आहे.

MORE NEWS