मारेगाव: रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तरुणांचे खड्ड्यात बसून अर्धनग्न आंदोलन नवरगाव येथील घटना
नवरगाव ते करणवाडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी येथील तरुणांनी खड्ड्यात बसून अर्धनग्न आंदोलन केले रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता