Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

पॅलिएटिव्ह केअर- गंभीर किंवा दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना वेदना व इतर त्रास कमी करून जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी दिली जाणारी विशेष काळजी होय. यामध्ये आजार बरा करणे हा उद्देश नसून, रुग्णाला आराम व मानसिक आधार देणे हा मुख्य हेतू आह

44 views | Raigad, Maharashtra | Apr 4, 2026
कोणत्या आजारांमध्ये दिली जाते? कॅन्सर, हृदयविकार मूत्रपिंड निकामी होणे COPD / दम्याचे गंभीर प्रकार स्ट्रोक HIV/AIDS न्यूरोलॉजिकल आजार. पॅलिएटिव्ह केअरचे उद्दिष्ट वेदना व इतर लक्षणे (श्वास लागणे, उलटी, अशक्तपणा) कमी करणे मानसिक व भावनिक आधार देणे.

MORE NEWS