सावध रहा स्वस्थ रहा
उष्माघातापासून बचावासाठी जागरूक रहा
635 views | Bhandara, Maharashtra | Apr 27, 2026 उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान खूप जास्त वाढणे आणि शरीराची तापमान नियंत्रण करण्याची क्षमता निकामी होणे ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे त्वरित जवळील दवाखान्यात जाऊन उपचार घ्या