Latest News in Tumsar (Local videos)
तुमसर: कारली येथे हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर गोबरवाही पोलिसांची धाड, ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Tumsar, Bhandara | Jul 4, 2025
satishpatle75
Follow
Share
Next Videos
तुमसर: हरदोली ते मिटेवाणी रस्त्यावर रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर आंधळगाव पोलिसांनी पकडला, चालक-मालका विरुद्ध गुन्हा दाखल
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jul 4, 2025
तुमसर: मिटेवाणी येथे गोठ्यात बांधलेल्या बकऱ्या चोरी, अज्ञात आरोपीविरुद्ध तुमसर पोलिसांत गुन्हा दाखल
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jul 4, 2025
तुमसर: आसलपाणी येथे मानसिक आजाराला कंटाळून ६७ वर्षीय महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, घटनेचा मर्ग गोबरवाही पोलिसांत दाखल
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jul 3, 2025
तुमसर: सिंदपुरी येथे रेतीचे तुरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर सिहोरा पोलिसांच्या ताब्यात,५ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jul 3, 2025
तुमसर: चिचोली येथे रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकमधून डिझेल चोरीला, अज्ञात आरोपीविरुद्ध तुमसर पोलिसांत पोलिसांत गुन्हा दाखल
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jul 3, 2025
तुमसर: माडगी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, एका आरोपीवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल
bhandaraupdate24
Tumsar, Bhandara | Jul 2, 2025
तुमसर: दि सहकारी राईस मिल सोसायटी लि. नाकाडोंगरीच्या अध्यक्षपदी ठाकचंद मुंगुसमारे व उपाध्यक्षपदी नंदलाल गौपाले यांची निवड
bhandaraupdate24
Tumsar, Bhandara | Jul 2, 2025
तुमसर: नवरगाव येथे हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर तुमसर पोलिसांची धाड,२१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jul 1, 2025
तुमसर: मांगली ते सिहोरा रस्त्यावर विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर सिहोरा पोलिसांनी पकडला
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jul 1, 2025
तुमसर: तुमसर परिसरात चोरीच्या घटनेने नागरिक भयभीत, चोरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
#Jansamasya
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jul 1, 2025
तुमसर: शहरातील गोवर्धन नगर येथे कुलूपबंद घरात चोरी, अज्ञात आरोपीविरुद्ध तुमसर पोलिसांत गुन्हा दाखल
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jun 30, 2025
तुमसर: सीतासावंगी येथे बिबट्याचा धुमाकूळ, गोठ्यात शिरून ५ बकऱ्यांची केली शिकार
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jun 30, 2025
तुमसर: शिक्षकांच्या मागणीसाठी आसलपाणी, मोठागाव व कारली येथील नागरिकांनी जि.प. शाळेला ठोकले कुलूप
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jun 30, 2025
तुमसर: लोभी ते आष्टी मार्गावर दुचाकी झाडावर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी, घटनेची नोंद गोबरवाही पोलिसात दाखल
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jun 29, 2025
तुमसर: तुमसर व देव्हाडी चोरी प्रकरणातील ५ सराईत चोरटे पोलिसांच्या ताब्यात, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jun 29, 2025
तुमसर: सिहोरा येथे भंडारा पोलिस दलाच्या वतीने प्रकल्प दिशा उपक्रमांतर्गत ११५ विद्यार्थ्यांची घेण्यात आली स्पर्धा परीक्षा
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jun 29, 2025
तुमसर: पोलीस स्टेशन तुमसर हद्दीत अवैध रेती वाहतुकीचा टिप्पर स्थागुशाच्या ताब्यात, 35.60 लाखांचा मुद्देमाल जप्त
bhandaraupdate24
Tumsar, Bhandara | Jun 27, 2025
तुमसर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सार्वत्रिक निवडणूक करिता भाजप तुमसर विधानसभा प्रमुख प्रदीप पडोळे यांचा नामांकन अर्ज दाखल
bhandaraupdate24
Tumsar, Bhandara | Jun 27, 2025
तुमसर: सोंड्या येथे हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर सिहोरा पोलिसांची धाड, ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jun 26, 2025
तुमसर: अभ्यास केंद्र गोंदेखारी येथे ठाणेदार विजय कसोधन यांनी विद्यार्थ्यांना दिली प्रकल्प दिशा उपक्रमाची माहिती
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jun 26, 2025
तुमसर: चुल्हाड येथे मुसळधार पावसाने घर कोसळला, घरमालकाचे लाखो रुपयांचे नुकसान
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jun 26, 2025
तुमसर: तालुक्यातील साई सेलिब्रेशन हॉल तुडका येथे भाजपच्या वतीने आणीबाणी दिवस साजरा
bhandaraupdate24
Tumsar, Bhandara | Jun 25, 2025
तुमसर: शहरातील दुर्गा नगर येथे भाजपच्या वतीने संविधान हत्या दिवस साजरा
bhandaraupdate24
Tumsar, Bhandara | Jun 25, 2025
तुमसर: टेमनी ते सोंड्या रस्त्यावर रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ४ ट्रॅक्टरवर स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई
satishpatle75
Tumsar, Bhandara | Jun 24, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!