🚔 महाराष्ट्र पोलीस – सक्षम. सतर्क.. सुरक्षित.! 💙
📢 वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने "पोलीस पाल्य करिअर शिबिर" चे आयोजन पोलीस मुख्यालय, वाशिम येथे उत्साहात संपन्न झाले. 👮♂️👮♀️
या शिबिरामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक लता फड मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि यशस्वी भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. 🎓✨
यावेळी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअर संधी, कौशल्य विकास आणि योग्य करिअर निवडीबाबत सविस्तर मार्गदर्शन करून त्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. 📚💡
🌟 योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा आणि उज्ज्वल भविष्याकडे एक महत्त्वाचे पाऊल! 🚀
#washimpolice #maharashtrapolice #careercamp #careerguidance #studentguidance
828 views | Washim, Maharashtra | Aug 6, 2026