सेवेत समर्पण, कर्तव्यात प्रामाणिकपणा आणि समाजसेवेत अविस्मरणीय योगदान... 👮♂️👏
वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या सेवापूर्ती गौरव व निरोप समारंभात सेवापूर्ती करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी सन्मान करण्यात आला. त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, आनंद आणि यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸💐
"कर्तव्याचा प्रवास संपला, पण सेवाभावाचा ठसा कायम राहील." 🇮🇳
#WashimPolice #MaharashtraPolice #RetirementCeremony #Farewell
2.2k views | Washim, Maharashtra | Aug 4, 2026