Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

चिखलदरा: कोटमी गावात तरुणाचा मृतदेह आढळला लटकलेल्या अवस्थेत;आत्महत्या की हत्या

Chikhaldara, Amravati | Jul 6, 2025
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील कोटमी गावात एका तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिनांक ५ जुलै रोजी सायं ५:२३ मिनिटांनी आढळला.मनरेगा कामगार कामावर गेले असताना ही घटना उघडकीस आली.एका निर्जन झोपडीत हा मृतदेह आढळला.मृत तरुणाचे नाव अजय संभुलाल इरवे (२९ वर्षे) असे आहे,जो काजलडोह गावचा रहिवासी होता.अजयच्या कुटुंबीयांनी सांगितले की तो मध्य प्रदेशातील त्याच्या सासरच्या घरातून परतत होता,परंतु तो गावी पोहोचू शकला नाही.

MORE NEWS