फुलंब्री: संभाजीनगर विमानतळावर पणन मंत्री जयकुमार रावल यांचा आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते सत्कार
फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्यामार्फत पणन मंत्री जयकुमार रावल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती राधाकिसन पठाडे, रामबाबा शेळके यांच्या आधींची उपस्थिती होती.