Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���िहार
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

हिंगणघाट: भेसळयुक्त तेल बनविणाऱ्यांवर तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, विधानसभेत आमदार समीर कुणावार यांची मागणी

Hinganghat, Wardha | Jul 7, 2025
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुणावार यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात ७ जुलैला ११ वाजून २२ मिंटानी भेसळयुक्त तेलामुळे नागरीकांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष परिणामांबद्दल चिंता व्यक्त करीत भेसळयुक्त तेलबणविणाऱ्यावर तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कळक कारवाई करीत नागरीकांना १०० टक्के शुद्ध तेल उपलब्ध होण्यासाठी नवीन कायदे तयार करण्याची मागणी सभागृहात लावून धरली

MORE NEWS