हिंगणघाट: शेकापुर येथील हद्दपार तिघांना अल्लिपुर पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले जिल्या बाहेर
अल्लिपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेकापुर येथील हद्दपार असले तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जिल्हा बाहेर सोडून दिल्याची माहित पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार शेकापुर येथील संदेश उमरे,शुभम पोहनकर,अनिल मांढरे या तिघांना दोन वर्षा च्या कालावधी करीता त्यांच्यावर अवैद्य रेती वाहतूक करून लोकसेवकाला शासकीय कामात अडथळा निर्माण करून शिवीगाळ करून धमकी देणे असे गुन्हे नोंद असल्याने वर्धा जिल्ह्यातुन त्यांना हद्दपारीचा आदेश न्यायालयाने पारीत झाल्याने ताब्यात घेतले