अक्कलकुवा: चातुर्मास निमित्ताने अक्कलकुवा येथे उपाध्याय प.पू श्री मनीतप्रभसागरजी महाराज साहेब आदि ठाणा यांचा मोठ्या उत्साहात प्रवेश
ता. 2 जुलाई 2025 रोजी चातुर्मास निमित्ताने अक्कलकुवा येथे प.पू. खरतरगच्छाधिपति युगदिवाकर आचार्य श्री जिनमणिप्रभसुरीश्वरजी महाराज साहेब यांचे शिष्य रत्न विपुल साहित्य सर्जक प.पू. उपाध्याय प्रवर श्री. मनितप्रभसागरजी महाराज साहेब आदी ठाणा यांचा मोठ्या उत्साहात प्रवेश संपन्न झाले. यावेळी जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.