अक्कलकुवा: वाण्याविहिर ते नाला रस्त्याच्या कडेला प्राणघाती अपघात
मोटरसायकल क्रमांक एमएच 18 एक्स 6321 हीचे वरील अज्ञात चालक याने आपल्या ताब्यातील मोटरसायकल भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून रुषाबाई रायसिंग पाडवी हीच जोराने येऊन ठोस मारून अपघात केला सदर अपघातात रुषाबाई पाडवी यांना गंभीर दुखापत झाल्याने तिच्या मरणास कारणीभूत झाला व खबर न देता पडून गेला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.