Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���िहार
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

अक्कलकुवा: अक्कलकुवा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्याचे घरकुल चे हप्ते वेळेवर अदा होत नसल्याने 7 जुलै रोजी भाजप तर्फे रास्तारोको आंदोलन

Akkalkuwa, Nandurbar | Jun 27, 2025
अक्कलकुवा तालुक्यातील मंजुर असलेल्या घरकुल लाभाथ्यांचे घरकुलाचे हप्ते आपल्या कार्यालयाकडील संबंधित विभागाकडुन वेळेवर अदा होत नसल्याने घरकुल लाभाथ्यांचे घकुलाचे संपुर्ण हप्ते वेळेवर अदा करावे करीता दि. ७ जुलै २०२५ रोजी अक्कलकुवा तहसिल कार्यालयासमोर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन भाजप तर्फे करण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपचे नागेश पाडवी यांनी दिली.