Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���िहार
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

अक्कलकुवा: बारी सुरगस जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था, भर पावसात शाळा गळत असल्याने विद्यार्थ्यांचे हाल #Jansamasya

Akkalkuwa, Nandurbar | Jun 30, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगातील अतिदुर्गम भागातील बारी सुरगस गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत अतिशय दयनीय अवस्थेत झाली असून या शाळेतील वर्ग खोल्या पावसाळ्यात गळू लागले आहेत. विद्यार्थ्यांना पावसात भिजत शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. या पडक्या इमारतीत विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहे.

MORE NEWS