पारशिवनी: प्राणीन फाउंडेशनच्या सतर्कतेने ३८ गोवंशांच सुटका एकाचा मृत्यु.४ आरोपी अटकेत ; कंटेनरसह ५४.२० लाखांचा मुद्देमाल जप्त.
प्राणीन फाउंडेशनच्या सतर्कतेने ३८ गोवंशांची सुटका,एकाचा मृत्यु.चार आरोपी अटकेत ; कंटेनरसह ५४.२० लाखांचा मुद्देमाल जप्त.कन्हान पोलिसांची बोर्डा टोलनाक्यावर कारवाई