दिंडोरी: मोहाडी ( गणेशगाव ) येथील पिण्याच्या पाण्यासाठी महिलांच्या उपोषणाला स्थगिती
Dindori, Nashik | Jan 10, 2026 दिंडोरी तालुक्यातील( गणेशगाव ) मोहाडी येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय जवळ उपोषणाच्या हत्यार उपसले होते . अखेर आज ग्राम पंचायतचे सचिव यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आज महिलांनी आपले उपोषण मागे घेतले आहे .