तक्रार निवारण दिन | नागरिकांच्या समाधानासाठी एक पाऊल पुढे 🤝📱
अपर पोलीस आयुक्त, श्रीमती. विनिता शाहू यांनी कपिलनगर पोलीस ठाण्यात नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या.
कपिलनगर पोलिसांनी शोधून काढलेल्या ६० हरवलेल्या मोबाईलपैकी १५ मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले. अथक प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन!
हरवलेला मोबाईल परत… चेहऱ्यावर समाधानाचं हास्य! 💙
नागपूर पोलीस — सदैव नागरिकांच्या सेवेत.
#NagpurCityPolice #NagpurPolice #TakrarNiwaranDin #तक्रारनिवारणदिन #CitizenFirst #CitizenServices