गणपती मंडळांची माहिती घेतानाच… सुरक्षिततेचीही काळजी! 🙏🏻👮♂️
गणेशोत्सवात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण, महिला व बालकांची सुरक्षा, सीसीटीव्ही देखरेख आणि आपत्कालीन व्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
उत्सव भक्तीचा… जबाबदारी सुरक्षिततेची! 💙
नागपूर पोलीस — गणेशोत्सव सुरक्षित आणि आनंदी करण्यासाठी सदैव तत्पर. 🚩
#NagpurCityPolice #Ganeshotsav #GanpatiBappaMorya #SafeGaneshotsav #CitizenSafety #NagpurPolice #गणेशोत्सव #सुरक्षितगणेशोत्सव
1 views | Nagpur, Maharashtra | Sep 13, 2026