पेंच व्याघ्रमधील 'लाडो' बनली सह्याद्रीत 'हिरकणी'
बामणोली: पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील 'ऑपरेशन तारा' उपक्रमाअंतर्गत वनविभागाने शनिवारी (दि. ७) सकाळी आणखी एका वाघिणीचे यशस्वी स्थलांतर केले, पैच व्याच प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून आणलेल्या या 'लाडो' नावाच्या वाधिणीस कोअर क्षेत्रातील डिसोली येथे नदीकिनारी निसर्गमुक्त केले. यामुळे डिचोली, अंगटी, पाली, करंजवडे, शिरशिंगे या एकेकाळी पट्टेरी वाघाचं अस्तित्व खोऱ्यांमध्ये काही दशकांनंतर आता पुन्हा दिसणार आहे.
Jaoli, Satara | Jul 30, 2026