पाचगणीचे टेबलँडरवरून टॉवरपर्यंत… संघर्षातून उभा राहिलेला ‘प्रशांत महासागर’!”:
“११ व्या वर्षी हातात कणसे… आज शेकडोंच्या डोक्यावर छप्पर : प्रशांत शारदा अशोक मोरे नावाचा माणूस!” यांस लोकमत अवॉर्डने जागतिक मंचावर सिने अभिनेते बोमन इराणी, व अमृता फडणवीस तसेच राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले..
हार्दिक अभिनंदन..✨💫🎯💥🌹
Jaoli, Satara | Jul 30, 2026