भिवापूर: पोलिस स्टेशन भिवापूर अंतर्गत 23 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
हर्षे पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 18 ऑगस्ट रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 24 पोलीस स्टेशनला 712 रेकॉर्डवरील आरोपी त्यांची आरोपी परेड घेण्यात आली. पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत 23 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली