माननीय डॉक्टर भावना सोनटक्के कर्करोग तज्ञ अमरावती यांनी पालकांना केले आवाहन एचपी व्ही लसीकरणासाठी
3.2k views | Amravati, Maharashtra | Mar 28, 2026 अमरावती जिल्ह्यातील सर्व पालकांना व पाल्यांना आवाहन केले एचपी व्ही लसीकरणावर विश्वास ठेवाअफवांना बळी पडू नका व लसीकरण घेऊन गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचा प्रतिबंध करा