कुही: धुलिवंदन निमित्ताने वेलतुर येथे पारंपरिक लोककलेचे आयोजन
Kuhi, Nagpur | Mar 3, 2026 ग्रामीण भागात असलेल्या मौजा वेलतुर येथे कलांगी पार्टी शाहिरी कला मंडळ तुडका च्या वतीने 3 मार्च मंगळवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास पारंपरिक लोककलेचे आयोजन करण्यात आले. यावेळी हुंडाबळी, दारूबंदी,ग्रामस्वच्छता आदी विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले.