भोकरदन: राजुर येथे मंदिर परिसराची माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी गेली पाहणी
आज दिनांक 4 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी सायंकाळी 6वाजता भोकरदन ता. तीर्थक्षेत्र श्री राजुर येथे राजुरेश्वर गणपती मंदिर परिसराची पाहणी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले असून दिनांक 12 ऑगस्ट रोजी अंगरिका चतुर्थी आहे,त्या निमित्ताने भाविकांची मोठी उपस्थिती राहणार असून मंदिर समितीच्या वतीने नियोजन करण्यात आले, या नियोजनाची पाहणी माजी मंत्री दानवे यांनी केली असून याप्रसंगी पोलीस प्रशासन व मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.