Public App Logo
Jansamasya
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi
Rain

भोकरदन: पिंपळगाव रे.परिसरात व शेत शिवारात आढळला बिबट्या जंगली प्राण्यांचे शेतकऱ्यांचा जनावरांचा फाडसा पाडल्याची प्राथमिक माहिती

Bhokardan, Jalna | Aug 3, 2025
आज दिनांक 3 ऑगस्ट 2025 वार रविवार रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शेत शिवारात व परिसरात काल दिनांक 2 ऑगस्ट 2025 वार शनिवार रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्या आढळून आला आहे सदर बिबट्या एका शेतकऱ्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून याच बिबट्याने पिंपळगाव रेणुकाई परिसरात असलेल्या शेतकऱ्यांच्या काही जनावरांचे व जंगली हरणांची फाडसा पाडल्याचे सुद्धा आढळून आले आहे,यामुळे या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाची टीम दाखल झाली आहे.

MORE NEWS