भोकरदन: सिपोरा माहोरा गावाजवळ सिल्लोड शहराला खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया
आज दिनांक 4 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी सायंकाळी 5वाजेच्या सुमारास खडकपूर्णा धरणातून सिल्लोड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन हे सिपोरा माहोरा तालुका भोकरदन या गावाजवळ कुठली असल्याचे पाहायला मिळाले असून यामध्ये सदर पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे, आणि याच पाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो प्रचंड धुमाकूळ घालत आहे, यामध्ये सोशल मीडिया युजर संबंधित विभागाला वेळीच पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी करत आहे.