ऑनलाइन खरेदी करताना मोठी सूट, कमी किंमत किंवा मर्यादित वेळेच्या ऑफर्सच्या आमिषाला बळी पडू नका.
खरेदीपूर्वी संकेतस्थळाची URL, विक्रेत्याची माहिती आणि ग्राहकांचे पुनरावलोकन तपासा. सुरक्षित पेमेंट पद्धतींचाच वापर करा आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा.
सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
#cyber_awareness_month #CyberAlert #Cybersecurity #CyberSafety #maharashtrapoliceheadquarter Palgharpolice
28 views | Palghar, Maharashtra | Oct 6, 2026