आपल्या आजूबाजूला एखादी आपत्कालीन घटना घडल्यास दुर्लक्ष न करता जबाबदारीने वागणं गरजेचं आहे.
वेळीच केलेला एक फोन आणि योग्य माहितीमुळे गरजू व्यक्तीपर्यंत मदत लवकर पोहोचू शकते.
संकटाच्या वेळी मदतीसाठी ११२ वर संपर्क साधा. पालघर पोलीस आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहेत.
#EmergencyTime #helplinenumber #Dial112
Palghar, Maharashtra | Nov 21, 2026