Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

ओमेगा-3-हे शरीरासाठी आवश्यक असे फॅटी acid आहे. जे शरीर स्वतः तयार करू शकत नाही त्यामुळे ते आहारातून घेणे गरजेचे असते. मासे, अक्रोड, जवस, चिया बिया, सोयाबीन यामध्ये ओमेगा- 3भरपूर प्रमाणात आढळते. मात्र या आहाराकडे सर्वजण दुर्लक्ष करतात.

110 views | Raigad, Maharashtra | Mar 5, 2026
ओमेगा-3 फॅटी ऍसिड पुरुष आणि महिला दोघांमध्येही प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. हार्मोन्स संतुलित करण्यास, शरीराचा दाह कमी करण्यास आणि स्त्रीबीज आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. गर्भधारणेस प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांसाठी ओमेगा - 3ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

MORE NEWS