Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���िहार
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

हिंगणघाट: तहसील कार्यालयात आमदार कुणावार यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी पार पडले विविध कार्यक्रम

Hinganghat, Wardha | Aug 15, 2025
हिंगणघाट तहसील कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार,माजी आमदार राजु तिमांडे, उपविभागीय अधिकारी आकाश अवतरे, तहसीलदार योगेश शिंदे, नायब तहसीलदार, कर्मचारी, पोलीस अधिकारी, स्थानिक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास, बलिदान देणाऱ्या क्रांतीकारकांचे योगदान यावर मार्गदर्शन केले.

MORE NEWS