हिंगणघाट: पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक; नशामुक्त शहराचा संकल्प: उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांचे मार्गदर्शन
हिंगणघाट : शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी, पोलीस अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नशा ही केवळ व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी अडथळा आहे. प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन हिंगणघाटला आदर्श नशामुक्त शहर बनवावे,” असे आवाहन त्यांनी केले.बैठकीत आगामी सण-उत्सव काळात शांतता राखण्यासाठी चर्चा करण्यात आल