Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

हिंगणघाट: आमदार समीर कुणावार यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यदिनी शेगाव, पाठर, बेलघाट, नंदोरी बस सुरू, नागरीकांनी केले बसचे स्वागत

Hinganghat, Wardha | Aug 15, 2025
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या पुढाकाराने तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव संजय डेहणे यांच्या मागणीवरून स्वातंत्र्यदिनी शेगाव ,पाठर ,बेलघाट ,नंदोरी बस सुरू झाली यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात बसचे पुजन करून चालक गुलाब कळस्कर वाहक सुनिता साल्पेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हिंगणघाट येथून शेगाव पाठर बेलघाट नंदोरी बस सेवा सुरू करण्याची मागणी बेलघाट पाठर गावातील नागरिकांनी आमदार कुणावार यांच्याकडे केली होती.