श्रीरामपूर तालुक्यातील ऐनतपूर परिसरात बिबट्याचे दिवसात दर्शन होत असल्याने नागरिक पुरते धास्तावले असून या परिसरात वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
श्रीरामपूर: ऐनेतपूर परिसरात बिबट्याचे दर्शन पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी - Shrirampur News