मौदा: अवैधरित्या रेती वाहत5 करणारा टिप्पर सिंगोरी शिवारात मौदा पोलिसांनी पकडला
Mauda, Nagpur | Mar 13, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना सिंगोरी शिवारात घडली. त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला .