२६/११ च्या वर्षपूर्तीपूर्वी मुंबई अलर्ट! NSG, हवाई दल आणि पोलिसांचा मेगा दहशतवादविरोधी सराव
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोणत्याही संभाव्य दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी NSG, भारतीय हवाई दल आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे मेगा दहशतवादविरोधी सराव आयोजित केला.
या सरावाच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणांनी आपली सज्जता आणि समन्वय तपासला. मुंबईच्या सुरक्षेसाठी यंत्रणांकडून विशेष तयारी करण्यात येत आहे.
२६/११ पूर्वी मुंबईत सुरक्षा यंत्रणा अलर्ट!
मुंबईत NSG चा मेगा दहशतवादविरोधी सराव
NSG, हवाई दल आणि पोलिसांची संयुक्त मोहीम
दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी मुंबई सज्ज!
#MumbaiNews #2611Attack #NSG #MumbaiPolice #IndianAirForce #AntiTerrorDrill #SecurityAlert #मुंबई