आसाममध्ये ऑइल इंडियाच्या टँक फार्ममध्ये मोठा स्फोट! अनेक जण जखमी
आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यातील तेंगाखाट येथे ऑइल इंडिया लिमिटेडच्या इंटरमीडिएट टँक फार्ममध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्फोटाचे नेमके कारण आणि जखमींची संख्या याबाबत अधिकृत माहिती समोर येणे बाकी आहे.
आसाममध्ये ऑइल इंडियाच्या टँक फार्ममध्ये स्फोट!
दिब्रुगडमध्ये मोठा ब्लास्ट, अनेक जखमी
तेंगाखाटमध्ये स्फोटाने खळबळ
ऑइल इंडिया टँक फार्ममध्ये भीषण दुर्घटना!
#AssamNews #Dibrugarh #OilIndia #Tengakhat #Explosion #BreakingNews #आसाम #दिब्रुगड