धावत्या कारमधून फटाके फोडण्याचा धोकादायक स्टंट! गुरुग्राम पोलिसांकडून तपास सुरू
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुरुग्रामच्या द्वारका द्रुतगती मार्गावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने धावती कार एका हाताने चालवत दुसऱ्या हाताने हवेत फटाके फोडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मागून येणाऱ्या वाहनाच्या सनरूफमधून या स्टंटचे चित्रीकरण करण्यात आले. या घटनेची दखल घेत गुरुग्राम पोलिसांनी संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला असून, कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
धावत्या कारमधून फटाके फोडण्याचा स्टंट!
द्वारका एक्सप्रेसवेवर जीवघेणी स्टंटबाजी
एका हाताने ड्रायव्हिंग, दुसऱ्या हाताने फटाके!
धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल; पोलीस तपास सुरू!
#Gurugram #DwarkaExpressway #DangerousStunt #RoadSafety #GurugramPolice #Diwali #ViralVideo #गुरुग्राम
Pune City, Pune | Nov 6, 2026