Pushpalaxmi Hospital Daund : तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी आता पुष्पलक्ष्मी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल दौंड यांची! ❤️
आपल्या माणसाला जेव्हा उपचारांची गरज असते, तेव्हा मनात एकच विचार येतो - 'योग्य उपचार आणि विश्वासाची साथ'. आता तुमच्या याच विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी आपल्या दौंडमध्ये सज्ज आहे पुष्पलक्ष्मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल!
आधुनिक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि आपुलकीने सेवा देणारे कर्मचारी आता एकाच छताखाली. कारण आमच्यासाठी प्रत्येक जीव अनमोल आहे.
प्रमुख सुविधा:
🔹 न्यूरोट्रॉमा सेंटर (Neurotrauma Center)
🔹 डायलिसिस युनिट (Dialysis Unit)
🔹 आयसीयू (ICU) व ऑपरेशन थिएटर (OT)
🔹 2D इको आणि सीटी स्कॅन (CT Scan)
💳 विशेष योजना आणि कॅशलेस सुविधा:
✅ सर्व प्रकारचे मेडिक्लेम आणि कॅशलेस सुविधा
✅ महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना
✅ मुख्यमंत्री सहायता निधी (CMRF)
✅ ईएसआयसी (ESIC) सुविधा
⏳ (लवकरच: महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना)