उत्तर सोलापूर: मालवणला जाताना मनोज जरांगे पाटलांची सोलापूरला धावती भेट: छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून पत्रकारांशी संवाद
Solapur North, Solapur | Aug 31, 2024
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मालवणला जात असताना सोलापुरातील छत्रपती संभाजीराजे चौकात त्यांनी समाज...