पारशिवनी: ‘हरहरमहादेव’जयघोष; श्रावणाच्याअखेरच्यारविवारी कावडयात्रा.ढोल-ताशांच्यागजरात शिवटेकडीशिव मंदिरातजलाभिषेक आरती महाप्रसाद
पारशिवनीत ‘हर हर महादेव’चा जयघोष; श्रावणाच्या अखेरच्या रविवारी भव्य कावड यात्रा.ढोल-ताशांच्या गजरात शिवटेकडी शिवालय मंदिरात कावड यात्रा दाखल; पवित्र जलाने भगवान शंकराचा जलाभिषेक, महाआरतीनंतर महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला