गुप्त माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन मौदा हद्दीत येत असलेल्या पावडदौना शिवारात मौदा पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली. त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.