काटोल: काटोल उपविभागातील 182 रेकॉर्डवरील आरोपींची घेण्यात आली परेड
Katol, Nagpur | Jul 14, 2026 काटोल उपविभागातील तब्बल 182 रेकॉर्डवरील आरोपींची परेड घेण्यात आली. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली आहे आगामी शांततेत पार पाडावे या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली आहे.