जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या नशिराबाद नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी पंकज महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी वैयक्तिक कारणास्तव ७५ दिवसांची रजा घेतल्याने नगराध्यक्षपद रिक्त झाले होते. या रिक्त पदावर पंकज महाजन यांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #nashirabad