कुही: अवैधरित्या देशी दारु पचखेडी शिवारात विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल
Kuhi, Nagpur | Mar 7, 2026 पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या पचखेडी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवैधरित्या दारू विक्री वर वेलतुर पोलिसांनी धाड टाकून 4 पेट्या देशी दारु जप्त करण्यात येउन आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास वेलतुर पोलिस करीत आहेत.