गणेशोत्सव भक्तीचा, संकल्प नशामुक्तीचा! 🙏🚩
माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण यांच्या वतीने गणेश मंडळ व शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि सामाजिक सलोखा राखत साजरा करण्यासोबतच नशामुक्तीचा संकल्प करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 🤝
शांतता • सलोखा • सुरक्षित गणेशोत्सव
गणेशोत्सव भक्तीचा, संकल्प नशामुक्तीचा! 🌿🙏
#SolapurRuralPolice #Ganeshotsav2026 #ShantataSamiti #PeaceAndHarmony #Nashamukti SafeGaneshotsav SolapurPolice GanpatiBappaMorya
306 views | Solapur, Maharashtra | Sep 5, 2026