पारशिवनी: आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पारशिवनीपोलिसांचे शक्तिप्रदर्शन पारशिवनी रस्त्यावरउतरले पोलिसदल; रूटमार्चसह दंगल नियंत्रण
पारशिवनी पोलिस स्टेशन तर्फे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पारशिवनी पोलिसांचे शक्तिप्रदर्शन पारशिवनी रस्त्यावर उतरले पोलिस दल; रूट मार्चसह दंगल नियंत्रणाच्या मॉक ड्रिलमधून सुरक्षेची तयारी तपासली