मुंबई हायकोर्टातील लिपिक पदाच्या टायपिंग टेस्टदरम्यान कल्याण APMC मार्केटमधील परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ.
हायकोर्ट भरती परीक्षेत गोंधळ! संगणक कीबोर्ड बिघाडामुळे कल्याण APMC मधील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा संताप; 500 उमेदवारांचा ठिय्या,
संगणक व कीबोर्डमध्ये तांत्रिक बिघाड, जुनी व धुळखात पडलेली यंत्रणा असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप.
Kalyan, Thane | Aug 16, 2026