Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

प्रश्न सुटेपर्यंत मागे हटू नका!” — अभिजीत दिपकेंचा  विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉल; कल्याणमध्ये आंदोलन  कायम  सकाळपासून हायकोर्ट भरती परीक्षेतील गोंधळाविरोधात कल्याणमध्ये विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू  परीक्षा केंद्रावरील सर्व्हर, संगणक आणि तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी अभिजीत दिपके यांनी  व्हिडिओ कॉलद्वारे साधला थेट संवाद  “जोपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत मागे हटायचं नाही,” असा दिपकेंचा विद्यार्थ्यांना स्पष्ट संदेश दिपकेंच्या व्हिडिओ कॉलनंतरही विद्यार्थ्यांची आंदोलन  सुरूच ठेवण्याची भूमिका प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, परीक्षा पारदर्शक  पद्धतीने घ्यावी; विद्यार्थ्यांचा ठिय्या कायम

Kalyan, Thane | Aug 16, 2026

MORE NEWS

हायकोर्ट आणि संबंधित एजन्सी कडून लेखी पत्रानंतर आंदोलन मागे , संबंधित एजन्सी चालकाकडून तांत्रिक अडचणी बाबत देण्यात आले पत्र, हायकोर्टाकडून कल्याण औरंगाबाद येथील केंद्रांवर तांत्रिक अडचणीचा तपास सुरू केल्याचे दिले पत्र

हायकोर्ट आणि संबंधित एजन्सी कडून लेखी पत्रानंतर आंदोलन मागे , संबंधित एजन्सी चालकाकडून तांत्रिक अडचणी बाबत देण्यात आले पत्र, हायकोर्टाकडून कल्याण औरंगाबाद येथील केंद्रांवर तांत्रिक अडचणीचा तपास सुरू केल्याचे दिले पत्र

Kalyan, Thane | Aug 16, 2026

हायकोर्ट क्लार्क साठी टायपिंग स्किल टेस्ट प्रकरण ,परीक्षाकेंद्रात गोंधळ ..परीक्षार्थी संतापले 
कल्याण APMC मार्केट परिसरात न्यायाधीशांची गाडी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अडवली
कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश परविन सय्यद यांची गाडी दीड तासापासून परीक्षार्थीनी रोखून ठेवली,काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी 
आंदोलनात सहभागी

हायकोर्ट क्लार्क साठी टायपिंग स्किल टेस्ट प्रकरण ,परीक्षाकेंद्रात गोंधळ ..परीक्षार्थी संतापले कल्याण APMC मार्केट परिसरात न्यायाधीशांची गाडी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अडवली कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश परविन सय्यद यांची गाडी दीड तासापासून परीक्षार्थीनी रोखून ठेवली,काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी  आंदोलनात सहभागी

Kalyan, Thane | Aug 16, 2026

डोंबिवली गरिबाचा वाडा परिसरात रस्त्यावरील "खड्ड्यांविरोधात नागरिक रस्त्यावर!; 'माती नको,
 पक्का रस्ता द्या', ४८ तासांचा अल्टिमेटम देत KDMC च्या "H"प्रभागावर धडक मोर्चा"

डोंबिवली गरिबाचा वाडा परिसरात रस्त्यावरील "खड्ड्यांविरोधात नागरिक रस्त्यावर!; 'माती नको,  पक्का रस्ता द्या', ४८ तासांचा अल्टिमेटम देत KDMC च्या "H"प्रभागावर धडक मोर्चा"

Kalyan, Thane | Aug 16, 2026