Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim

अक्कलकुवा: मुसळधार पावसामुळे जांगठी ते मनीबेली रस्त्यावर दरड कोसळल्याने नर्मदा काठावरील गावांचा संपर्क तुटला

Akkalkuwa, Nandurbar | Jun 26, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील डोंगरदऱ्यातील जांगठी ते मनीबेली रस्त्यावर आज दुपारच्या वेळेत मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे नर्मदा काठावरील गावांचा संपर्क तुटला आहे. सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे डोंगराळ भागातील दरड रस्त्यावर कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने नर्मदा काठवरील गावांचा संपर्क तुटला आहे.

MORE NEWS